🎯 NEW MOCK TESTS महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व SSC GD चे नवीन 2026 TCS/IBPS पॅटर्न सराव पेपर्स उपलब्ध!

पुस्तकाचे नाव

पोलीस भरती (Police Bharti)
TCS / IBPS 2026 PATTERN

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट सिरीज 2026

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2026 (TCS/IBPS पॅटर्न सराव टेस्ट)

🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज (TEST SERIES)

पोलीस भरती (Police Bharti) सराव टेस्ट सिरीज 2026

55 सराव टेस्ट्स (10 फुल मॉक टेस्ट्स + 20 विषयनिहाय टेस्ट्स + 25 PYQ पेपर्स) एकाच ठिकाणी उपलब्ध.

टेस्ट सिरीज पहा (View Series)

दैनिक मोफत सराव टेस्ट (Daily Free Practice Test)

मोफत डेमो टेस्ट 1 ⚡ 20 प्रश्न सराव 🎯 TCS / IBPS पॅटर्न

पोलीस भरती (Police Bharti) - मोफत डेमो टेस्ट 1 (Demo Test 1)

20 प्रश्न 18 मिनिटे 20 गुण (+1 गुण) मराठी
मोफत डेमो टेस्ट 2 ⚡ 20 प्रश्न सराव 🎯 TCS / IBPS पॅटर्न

पोलीस भरती (Police Bharti) - मोफत डेमो टेस्ट 2 (Demo Test 2)

20 प्रश्न 18 मिनिटे 20 गुण (+1 गुण) मराठी
मोफत डेमो टेस्ट 3 ⚡ 20 प्रश्न सराव 🎯 TCS / IBPS पॅटर्न

पोलीस भरती (Police Bharti) - मोफत डेमो टेस्ट 3 (Demo Test 3)

20 प्रश्न 18 मिनिटे 20 गुण (+1 गुण) मराठी
मोफत डेमो टेस्ट 4 ⚡ 20 प्रश्न सराव 🎯 TCS / IBPS पॅटर्न

पोलीस भरती (Police Bharti) - मोफत डेमो टेस्ट 4 (Demo Test 4)

20 प्रश्न 18 मिनिटे 20 गुण (+1 गुण) मराठी
मोफत डेमो टेस्ट 5 ⚡ 20 प्रश्न सराव 🎯 TCS / IBPS पॅटर्न

पोलीस भरती (Police Bharti) - मोफत डेमो टेस्ट 5 (Demo Test 5)

20 प्रश्न 18 मिनिटे 20 गुण (+1 गुण) मराठी
⭐ परिपूर्ण तयारी

100 प्रश्नांचे संपूर्ण मॉक पेपर्स व विषयनिहाय टेस्ट्स सोडवा!

सर्व फुल टेस्ट्स, विषयनिहाय टेस्ट्स व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका अनलॉक करा (फक्त ₹49 पासून).

संपूर्ण टेस्ट सिरीज अनलॉक करा ➔

परीक्षेची माहिती व आढावा (Exam Overview)

अधिकृत परीक्षा स्वरूप व गुण विभागणी (Official Exam Pattern & Marking)

विषय (Subject) प्रश्न संख्या (Questions) एकूण गुण (Marks) वेळ व माध्यम (Duration & Medium)

विषयनिहाय सविस्तर अभ्यासक्रम (Subject-wise Detailed Syllabus)

माझी नोकरी ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवण्याचे फायदे (Benefits of Mock Test)

TCS / IBPS सराव इंटरफेस

TCS व IBPS पॅटर्ननुसार स्क्रीन, कलर-कोडेड पॅलेट व टाइमरचा खराखुरा सराव मिळतो.

अचूक वेळ व्यवस्थापन व वेग

वेळेत जास्तीत जास्त अचूक प्रश्न सोडवण्याचा सराव होतो, ज्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेत भीती वाटत नाही.

सविस्तर मराठी स्पष्टीकरण

प्रत्येक प्रश्नाचे सोप्या भाषेत सविस्तर उत्तर व विश्लेषण दिले जाते, ज्यामुळे संकल्पना पक्की होते.

निकालाचे सखोल विश्लेषण

कोणत्या विषयावर अधिक भर दिला पाहिजे याचे इन्स्टंट विश्लेषण आणि प्रगती रिपोर्ट कार्ड मिळते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions - FAQs)

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 100 गुणांची (100 बहुपर्यायी प्रश्न) असते. यासाठी उमेदवारांना 90 मिनिटांचा (दीड तास) वेळ दिला जातो.

पोलीस भरती लेखी परीक्षेत 4 मुख्य विषय असतात: 1) अंकगणित (25 गुण), 2) बुद्धिमत्ता चाचणी (25 गुण), 3) मराठी व्याकरण (25 गुण), आणि 4) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (25 गुण).

नाही, महाराष्ट्र पोलीस शिपाई व चालक भरती लेखी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) नसते. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जात नाहीत.

होय, माझी नौकरी CBT पोर्टलवर पोलीस भरतीची पहिली फुल लेन्थ टेस्ट आणि दैनिक 25 प्रश्नांच्या सराव चाचण्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 100% मोफत उपलब्ध आहेत.

होय, 2016 ते 2026 मधील सर्व 175+ जिल्हा पोलीस, चालक व SRPF प्रश्नपत्रिका आणि अधिकृत उत्तरतालिका येथे मोफत उपलब्ध आहेत.